
भुसावळमध्ये आयशरमधून १३ म्हशींची सुटका; १ पिल्लू मृत, पोलिसांची कारवाई
भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ–यावल रोडवर आयशर वाहनातून म्हशींची कोंबून वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. गौरक्षकांनी याबाबत भुसावळ शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित आयशर वाहन ताब्यात घेऊन […]








